मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान मालखेडा राखीव जंगल परिसरात रस्तालुटीच्या इराद्याने वाहनांवर दगडफेक.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२१
शेंदूर्णी ते जामनेर रस्त्यावर मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान असलेल्या मालखेडा राखीव जंगलातून रस्त्याने जाणाऱ्या वाहानावर सोमवारी रात्री ११ ते ११/३० चे सुमारास अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली या घटनेत काही दुचाकीस्वार जखमी झाले असून एका इको कंपनीच्या सिटर गाडीवर हल्ला झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दूरक्षेत्र शेंदूर्णी पोलीस व पिंपळगाव हरेश्वरचे पोलिसांनी धाव घेतली व परिस्थिती जाणून घेत तपास सुरु केल्याचे समजते सविस्तर बातमी उद्या
Download WordPress Themes Nulled and plugins.