सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›कुऱ्हाड येथील गावठी विक्रेत्यावर कारवाईने, अवैधधंद्याच्या हितचिंतकांना सुतक.

कुऱ्हाड येथील गावठी विक्रेत्यावर कारवाईने, अवैधधंद्याच्या हितचिंतकांना सुतक.

By Satyajeet News
October 18, 2021
229
0
Share:
Post Views: 52
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव अवैधधंद्यासाठी नावाजलेल्या असून या गावात सट्टा, पत्ता, दारू, जुगार, हे अवैधधंदे राजरोसपणे सुरू होते. परंतु अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याने कुऱ्हाड गावाचा अशांतता निर्माण झाली होती.

याच कालावधीत पिंपळगाव हरेश्वर येथे नव्यानेच बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांनी अवैधधंदे करणारांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून अवैधधंदे करणाऱ्यांचे उखळ पांढरे झाले आहे.

भरीत भर म्हणून अवैधधंदे करणाऱ्यांचे दोन गट पडल्याने या दोघी गटांमध्ये आम्हाला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे ते ठासून सांगत असतात. व तसे जनमानसात वारंवार सांगून हे अवैधधंदे करणारे एकप्रकारे दहशत निर्माण करत असतात असे दिसून येते.

असे असले तरी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोणाच्याही हस्तक्षेपाची दखल न घेता कायदेशीर कारवाई करत असल्याने जनमानसातून त्यांच्या कार्यशैलीचे व कारवाईचे कौतुक होत आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आज सायंकाळी एका गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई केल्याने अवैधधंदे करणारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याच्या खोट्या अफवेचे बिंग फुटले असून अवैधधंदे करणारांच्या डोक्यातील ही खेळी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे.

तर दुसरीकडे गावातील काही रथी, महारथींना अवैधधंद्याचे विरोधात होत असलेल्या सततच्या कारवाईने सुतक पडल्याने ते सुतक फेडण्यासाठी कुणाच्यातरी मध्यस्थीने पोलिस स्टेशनला साकडे घालण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

नापिकी व कर्जाला कंटाळून नाईक नगर येथील ...

Next Article

प्रा.डॉ.दिलीपकुमार ललवाणी यांना २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मैत्रीचा फायदा घेत भरवशावर पैसे न देता शेत जमीन खरेदीत करुन, मित्रानेच कापला मित्राचा केसाने गळा.

    May 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट होतेय पाचोरा तालुक्यात. सखोल चौकशी व थेट कारवाईची मागणी.

    October 30, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    खेडीढोक येथील सरपंचावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल. खेडीढोक येथील रहिवाशी धनसिंग पाटील यांना केले होते आत्महत्येस ...

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावातील अवैधधंदे करणारांना चढलाय माज, अवैधधंद्याचा विरोध करणारांना वाटायला लागली लाज.

    November 12, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    धटाई खाये मिठाई, गरिब खाये खाये गचांड्या, श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या लबाडांचा अजब फंडा.

    December 17, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वरसाडे तांडा येथील शेतमजूराचा शेतात काम करत असतांना उष्माघाताने मृत्यू.

  • विविध यश निवड

    करियर कट्टा अंतर्गत गरुड महाविद्यालयाला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. योगिता चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

  • Uncategorized

    पाचोरा शहरात पाच दिवसाच्या जनताकर्फ्यू, नियम मोडणारांवर कारवाई सुरु.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज