मोंढाळे रोडवर अज्ञातांची दुचाकीवर दगडफेक.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०९/२०२१
मोंढाळे रोडवर अज्ञातांची दुचाकीवर दगडफेक*
पाचोरा शहरातील मोंढाळे रोड वर रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दोन दुचाकीस्वारांवर दगडफेक केल्याची घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे यात वाडीशेवाळे येथील अकील रज्जाक तडवी या तरुणास य पायाला दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकी गाडीचे देखील नुकसान झोले आहे.तर याच ठिकाणी दहा मिनिटांच्या अंतराने निंभोरी येथील मधुकर नलावडे यांना देखील दगडफेक झाली आहे यात ते हाताला व छातीला दुखापत झाली आहे. दरम्यान पोलिसांना घटना तात्काळ धाव घेत परिसर पिंजून काढला व गस्त घालून तपासणी केली मात्र अज्ञात हल्लेखोरांनी पळ काढला दरम्यान या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांचा तपास लावण्याची मागणी जोर धरत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.