सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन .

पाचोरा येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन .

By Satyajeet News
February 5, 2021
325
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२१

पाचोरा, भडगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल -डिझेल दरवाढ विरोधात जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील शिवसेना कार्यालयापासुन बैलगाडीवर बसुन

तहसील कार्यालयापर्यंत प्रवास करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली नाईक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनिता किशोर पाटील, वैशाली सुर्यवंशी, प्रा. अस्मिता पाटील, मंदाकिनी पाटील, किरण पाटील, बेबा पाटील, सुशिला पाटील, जया पवार, शुष्मा पाटील, सुरेखा वाघ (भडगाव), उर्मिला शेळके सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शहरातील शिवसेना कार्यालयापासुन महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध नोंदवित तहसिलदार कार्यालयात येऊन तहसिलदार कैलास चावडे यांना जाहिर निषेधाचे निवेदन दिले. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी – धंदयावर गदा आली, रोजगार बुडाले, संसार कसा चालवावा असा यक्ष प्रश्न ? जनताजनार्दनास पडला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन सतत पेट्रोल – डिझेल दरवाढ सुरुच आहे. यामुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला जगाव की मराव, अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीने शंभरी गाठलेली आहे. त्यामुळे दळणवळण महागले. प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली, जनतेला स्वस्त, मुबलक जिवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र भाजपा प्रणित मोदी सरकारची निती ही भांडवलदारांची आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणे नाही. जनता मात्र महागाईच्या वजनात होरपळून निघत आहे. हे शिवसेना कदापी सहन करणार नाही. याकरिता शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहील. मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असुन पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने मागे घ्यावी. महागाईला आळा घालावा, अन्यथा पाचोरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी अंजली नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला. याप्रसंगी युवानेते सुमित किशोर पाटील, शहराध्यक्ष किशोर पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगरसेवक शरद पाटे, पप्पु राजपुत, संदिपराजे पाटील, नाना वाघ, विजय भोई, जावेद शेख, विशाल राजपुत, सागर पाटील, मल्हारी पाटील, सुरज जगताप, भुषण पाटील, विजय पाटील उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 75
Previous Article

जिजाबराव वाघ यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार .

Next Article

कळमसरा गावाजवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, अपघातील ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    आज पाचोरा कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक!उपस्थीत राहण्याचे आवाहन-तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही, आमदार किशोर आप्पा पाटलांचे वर्चस्व कायम.

    November 6, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    खिलाडी वृत्ती जोपासून वाघ परिवाराशी एकनिष्ठ असलेले नगरसेवक हाजी बशीर दादा बागवान.

    July 28, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    राज्यस्तरीय केलेली मैत्री मात्र पाचोऱ्यात भोवली, भाजपच्या बॅनरवरुन जिल्हापरिषद सदस्यांचा फोटो वगळला.

    July 22, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा-भडगाव शहराच्या विकासासाठी भरवी निधी देण्याचा नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन. आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

    February 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    आप्पांना सांग हजारो बहिणी तुमच्या पाठीशी उभ्या आहेत, सौ. प्रियंका पाटील यांना मतदार भगिनींनी दिला शब्द.

    November 2, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    पाचोरा येथील जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

  • क्राईम जगत

    पाचोऱ्यात एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यांवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई.

  • कृषी विषयक

    शेतीसाठी व पिण्यासाठी नाही पाणी म्हणून भोले महाकाल फाउंडेशन मंत्रालयावर निघाले अनवाणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज