सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›ओला दुष्काळ जाहीर करावा, ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगावचे अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांची मागणी.

ओला दुष्काळ जाहीर करावा, ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगावचे अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांची मागणी.

By Satyajeet News
October 8, 2021
188
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२१

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा, भडगाव तालुक्यात मागील आठवड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक हातचे गेले आहे. तसेच उडीद, मूग व इतर कडधान्य व सोयाबीन, मका, ज्वारी बाजरी ही पिकेही हातची गेली आहेत.

शेतकऱ्याच्या शेतातील पिके त्यांच्या डोळ्यासमोर होत्याची नव्हती झाल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले असून हंगाम आल्यानंतर दोन पैसे हातात येतील ही स्वप्ने ही नष्ट झालेली पिके पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू रुपाने वाहून गेली आहेत.

मागील वर्षापासून कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत, करत अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांने कर्ज काढून घरातील दागदागिने मोडून बि,बियाणे,खते घेऊन राबराब राबून जुन महिन्यापासून जिवापाड जपली ती या अतिवृष्टीमुळे नष्ट झाले आहेत. आता तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन जीवदान द्यावे अन्यथा मेटाकुटीला आलेल्या हतबल शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल होईल असे सांगत ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगाव कार्यकारणीच्या वतीने अध्यक्ष डॉ. निळकंठ पाटील यांनी व त्यांच्या सदस्यांनी मागणी करत या मागणीचे निवेदन तहसीलदार मा.श्री. मुकेश हिवाळे साहेब भडगाव यांना दिले आहे.

ओल्या दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन देतांना मोहन पाटील महिंदळे, सुनिल वंजारी पळासखेडे, कमलाबाई देसले सावदे, पूजा विकास पाटील वलवाडी, सुरेखा पाटील, अजय महाजन पिंपरखेड,शोभाबाई पाटील आमडदे, विजय पाटील पांडरद, समाधान पाटील वडजी,दिपाली पाटील बोदर्ड़े, दिव्या पाटील महिंदळे, नकुल पाटील, वंदना बडगुजर,सुरेखा सुधाकर पाटील वडजी,ज्योती पाटील वाक व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 31
Previous Article

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची ...

Next Article

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे ना.एकनाथराव ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी.

    June 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे नियमबाह्य बाजार भरवून बकऱ्यांची खरेदी विक्री.

    April 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पळासखेडे मिराचे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न! २७ वर्षांनंतर एकत्र आले ‘१९९८ बॅच’ चे मित्र आनंद, आठवणी आणि भावनांचा ...

    October 27, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा.

    May 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    उपजिल्हाधिकारी निलम बाफणा व गणेशजी पारिख यांची कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफणा गोशाळेला सदिच्छा भेट.

    October 29, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राहुल गांधी जन्मदिन सप्ताह निमित्ताने महीला कॉग्रेसने केले वृक्षारोपण.

    June 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    बनावट खत विक्री प्रकरणी खडकदेवळा येथील स्वामी कृषी केंद्राचे संचालक सुनील सिनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात भोंदूबाबा दररोज करतोय पन्नास हजाराची कमाई. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?

  • Uncategorized

    उज्ज्वला मोफत गॅस योजनेचा बोजवारा आजीबाईंच्या हातात सरपणाचा भारा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज