तारक मेहता का ……..फेम नट्टू काका (घनश्याम नायक) यांनी घेतला शेवटचा निरोप.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२१
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे नट्टू काकाची भुमिका करणारे अभिनेते घनशाम नायक यांचे कॅन्सरने निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ७८ वर्षाचे होते. गेले कित्येक दिवसांपासून ते कॅन्सरसोबत झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. व त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
तारक मेहता या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी घनशाम नायक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. घनशाम नायक हे नट्टु काका या नावानेच प्रेक्षकांमधे प्रसिद्ध झाले होते. या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नसरुद्दीन शहा यांच्या मासुम या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भुमिका केली होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.