पाचोरा शहरात बायोडिझेलचा साठा जप्त, पाचोरा पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०९/२०२१
पाचोऱ्यात बायोडिझलचा अवैध साठा जप्त जारगाव चौफुली परिसरात पाचोरा पोलीस व महसुल विभागाची संयुक्त कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भरात काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौभे व सहकाऱ्यांचे धाडसत्र सुमारे १६०० लिटर साठ सापडल्याची चर्चा आहे.
(सविस्तर बातमी लगेचच)
Download WordPress Themes Nulled and plugins.