सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा हकनाक बळी.

विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा हकनाक बळी.

By Satyajeet News
September 25, 2021
791
0
Share:
Post Views: 41
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०९/२०२१

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पभूधारक शेतकरी मधुकर नेटके वय अंदाजे ५५ वर्षे हा शेतकरी त्याच्या शेत शिवारात आपली एक शेळी चारण्यासाठी गेला असता शेळी चारत असतांना शेळी अचानक पळाल्याने शेळी मागे पळत असतांना याच परिसरात कापूस पिकात जमीनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारा व त्यातील प्रवाहाने या शेतकऱ्याला जोरदार शॉक (करंट) लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी कळमसरा शिवारात घडली आहे.

याबाबत अधिक तपास केला असता कळमसरा शिवारात या परिसरात तारा तुटून पडले असल्याची वारंवार तक्रार करुन सुध्दा विद्युत वितरण चे कर्मचारी व अधिकारी यांनी लक्ष न देता उडवाउडवीची उत्तर देत कोणतीही कामे केली नसल्यामुळे यांच्या हरामखोरा वृत्तीमुळे व मनमानी पद्धतीने कामकाज सुरु असल्यामुळे या निष्पाप शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने कळमसरा गावपरिसरातील नागरिकांनी संतप्त भावाना व्यक्त करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा ...

Next Article

सततच्या पावसामुळे छत्री दुरुस्ती व्यवसायाला चांगले दिवस.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पाचोरा नवगजा पुलाजवळ भिषण अपघात एकजण जागीच ठार

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी ते लोहारी दरम्यान भररस्त्यावर दररोज भरतोय गुरांचा बाजार, शासनाच्या आदेशाला केराची टोपली.

    October 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लॉकडाऊनच्या कालावधीत गरिब कुटुंब होत आहेत, हातोहात रातोरात लखपती. मालकाच्या शेतावर पिक रक्षणासाठी सालदाराच्या सदऱ्याचे बुजगावणे.

    August 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    दिलीप वाघ उपचारार्थ मुंबईत दाखल.

    February 21, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    देवीची ज्योत घेऊन येतांना मात्र स्वताची प्राणज्योत मालवली. शेंदुर्णी गावावर शोककळा.

    October 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लब मधील सर्व खेळाडूंचा कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

    February 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारांची माहिती सादर करण्याचे आदेश पण बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई कधी ?

  • पाचोरा तालुका.

    चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .

  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरातील सुमारे ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज