अंतुर्ली येथील आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगा मयत झाल्याचा परीवाराचा दावा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे आई विहीरीत पडली म्हणून तिला वाचविण्यासाठी मुलाने विहीरीत उडी मारली व आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही जीव गेल्याचे मयत कुटुंबातील इतरांचे म्हणणे आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील काल रात्रीच्या सुमारास आपल्याच घरच्या शेतातील विहीरीत पाय घसरुन मयत आई प्रतिभा पाटिल पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी २४ वर्षीय विवाहित मुलगा नितीन पाटील याने उडी घेतली मात्र पाण्यात खोली जास्त असल्याने दोघी मयत झाल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलीसांना सांगितले यावरून पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नेमकी घटना कशी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.