सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›ठाणे महानगरपालिका सहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाचोरा नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन.

ठाणे महानगरपालिका सहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाचोरा नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन.

By Satyajeet News
August 31, 2021
294
0
Share:
Post Views: 141
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०८/२०२१

ठाणे महानगरपालिका सहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असतांना काही अतिक्रमण धारक गुंडांनी कल्पिता पिंगळे यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला केला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या एक जबाबदार व विशेष म्हणजे महिला अधिकाऱ्यावर कायदा सुव्यवस्थेकामी काम करत असतांना जीवघेणा भ्याड हल्ला होणे ही गंभीर बाब असून या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाचोरा जिल्हा जळगांव नगर परिषद भारतीय मजदूर संघ संलग्न नगरपरिषद, महानगरपालीका कर्मचारी संघातर्फे अग्निशमन सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

हे कामबंद आंदोलन करण्यामागचा हेतु म्हणजे महानगरपालिका, नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटाव मोहीम राबवतांना पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे ही महत्त्वाची मागणी असून ठाणे महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात जळगाव जिल्हा सलग्न भारतीय मजदूर संघ शाखा पाचोरा नगरपरिषद पाचोरा अध्यक्ष राकेश फतरोड उपाध्यक्ष संजय बागुल सचिव चंद्रकांत चौधरी मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी वर्गातर्फे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाचोरा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी आज कामबंद आंदोलन करत पाठिंबा दर्शविला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड तांडा येथील तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जाधव ...

Next Article

चाळीसगाव परिसरात ढगफुटी, गिरणा कोपली.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    Sea green over seasons Fifth without dominion she’d

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भगवान भोये रुजू.

    August 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; निलंबित पोलीस पती गजाआड.

    November 30, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    July 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहीत नसल्याचे झाले उघड, म्हणूनच या युगात अजूनही बोलतय अंधश्रदेच घुबड.

    November 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कळमसरा ते कुऱ्हाड दरम्यान सोनद नदीवरील पुल वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे हाल.

    September 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आरोग्य

    लस द्या बाळा , पोलिओ टाळा.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथील गायरान जमीनीवर जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन गौण खनिजाची चोरी कारवाईची मागणी.

  • सांस्कृतिक

    दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व १० सप्टेंबरला सतीश जैन व सुलभा जैन हस्ते महापूजेचे प्रारंभ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज