सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›अंबे वडगाव येथील कु. निकिता मराठे ७४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण.

अंबे वडगाव येथील कु. निकिता मराठे ७४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण.

By Satyajeet News
August 3, 2021
292
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२१

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील कु.निकिता अनिल मराठे हीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रघुनाथराव भास्करराव गरुड आर्ट, सायन्स विद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

तीला विद्यालयातील शिक्षक मा.श्री. दिपक पाटील, श्रीमती रीनाजी गरुड व मा.श्री.आर.जी.गरुड सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

निकिता मराठे हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 135
Previous Article

वरखेडी गावात मागील तीन दिवसापासून चोऱ्यांचे सत्र ...

Next Article

गो.से.हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    म्हसावद महावितरण सब स्टेशनच्या प्रांगणात वृक्षारोपण.

    August 8, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावधान जळगाव जिल्ह्यात आज ८८ कोरोना बाधित रूग्ण आढळले.

    January 7, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मातोश्री आय सी यू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जळगावात शुभारंभ.

    December 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे आज आकाशवाणीवर

    October 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    छावा संघटनेतर्फे पहूर येथे लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप.

    January 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रशाळेच्या बांधकामसंदर्भात माजी मंत्री आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या ...

    November 3, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे श्री. गणेश मंडळांचे परीक्षण.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तहसील परिसरात मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यसस्थेचे तीनतेरा.

  • आपलं जळगाव

    पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंढे यांना कोरोनाची लागण.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज