सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे अमळनेर यांची निवड.

महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे अमळनेर यांची निवड.

By Satyajeet News
January 7, 2021
189
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२१
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक राज्याचे अध्यक्ष मा.श्री. कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्याध्यक्ष दामोदरराव बिडवे यांच्या प्रमुख उपस्थिति मधे औरंगाबाद येथे पार पडली. बैठकीमधे समाज हिताच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व ठराव पारित करण्यात आले. येणाऱ्या काळात नाभिक समाजाचा अनुसूचित जाती मधील आरक्षणाचा मुद्दा आणखी तीव्र करणार असून त्यासाठी स्वतंत्र समिति गठित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अध्यक्ष तथा ओबीसी नेते मा.श्री. कल्याणराव दळे यांनी केली.
यावेळी अमळनेर येथील प्रसिद्ध समाज सेविका व उद्योजिका सौ.भारती संजय सोनवणे अमळनेर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे तथा कार्याध्यक्ष दामोदरराव बिडवे यांच्या प्रमुख उपस्थिति मधे निवडीचे पत्र देऊन राज्य कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर राज्याचे सरचिटणीस पांडुरंगजी भवर, कार्यकारी चिटनीस रेनुकादासजी वैद्य, उपाध्यक्ष भगवानराव वाघमारे, युवक अध्यक्ष सुरेंद्रभैया कावरे, कर्मचारी प्रदेश अध्यक्ष उत्तमराव सोलाने, संपर्क प्रमुख किशोरभाऊ सूर्यवंशी, चिटनीस सतीशजी जयकर राज्याचे महिला संघटक संध्याताई पारवे,महिला सरचिटणीस ऍड. मोनिका निकम व संपूर्ण राज्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 39
Previous Article

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावखेडा येथील श्री. ...

Next Article

आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड विद्यालयात पत्रकार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    मराठा उद्योजक लॉबी पाचोरा यांच्या तर्फे , महारक्तदान शिबिराचे आयोजन. ( रक्तदात्यास वर्षभरासाठी कापड खरेदीवर १५ ते २० टक्के ...

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

    January 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मालखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

    September 4, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शिंदाड येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत वृक्षारोपण.

    July 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनकडून जाहीर सुचना.

    January 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा.

    November 27, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात ६ एप्रिलपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू.

  • आपलं जळगाव

    खाजगी कापूस व्यापाऱ्यांकडून मापात पात, वजन, काटे निरीक्षकाकडून कारवाईची अपेक्षा.

  • ब्रेकिंग न्यूज

    हॉटेलचे नाव तारांगणा, रात्रभर चालतोय दारुडे व जुगारींचा धिंगाणा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज