जाहिर नम्र आवाहन, आज दुपारी ५ वाजता पाचोरा येथे तातडीने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे संघटनेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना आदेश
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रतिनिधी पाचोरा – पाचोरा-भडगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी अल्पसंख्याक आघाडी शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संघटनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व शिवसैनिकांना नम्र आवाहन करण्यात येते कि,
आज शनिवार दिनांक १७ आॅक्टोबर २०२० रोजी दुपारी ५ वाजता प्रभाग क्रमांक ८ मधील शिवतीर्थ मैदानाचे सुशोभिकरण लोकार्पण सोहळा शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पालकमंत्री ना.गुलाबराव पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते व कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी यांनी न चुकता उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा-भडगाव शिवसेना व युवासेना महिला आघाडी अल्पसंख्याक आघाडी आणि शेतकरी सेनेतर्फे करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.