सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले.

पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले.

By Satyajeet News
May 26, 2021
839
0
Share:
Post Views: 33
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२१

नुकत्याच मुंबई मध्य आलेल्या तैक्ती वादळामुळे खवळलेल्या समुद्रातील उसळणाऱ्या लाटाशी कडवी झुंज देत पाचोरा येथे आपल्या मूळगावी सुखरूप परतलेल्या पाचोरा येथील गोविंदनगरी भागातील रहिवासी व मुंबई येथील मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला जवान वैभव पाटील याचा हृद्य सत्कार आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ‘शिवालय’ निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केला केला.

यावेळी वैभव पाटील यांनी समुद्रात सुमारे आठ तास जीवघेण्या लाटांशी दिलेल्या अनुभवाची शौर्य गाथा कथन केली.तर आ.किशोर अप्पा पाटील यांनी त्यास पुढील निर्विघ्न आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पाचोरा येथील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबई येथे नियुक्ती मिळाली. तौक्ते चक्रीवादळ मुंबईवर धडकले. त्यावेळी वैभव समुद्रात जहाजावर कार्यरत होता.समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे वैभव व त्याचे सहकारी असलेले जहाज बुडाले. त्या वेळी त्याने हिंमत न हारता जिद्दीने समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज दिली.

अशावेळी इंडियन नेव्हीचे मदतीसाठीचे जहाज वैभवपर्यंत पोहोचले. समुद्रात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असलेल्या वैभवने विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा करत मदतीसाठी आलेल्या इंडियन नेव्हीच्या जहाजास आपल्याजवळ बोलवल्यानंतर त्यास समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास सुनील शिनकर, माधवराव पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील ,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाययक राजेश पाटील,प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आजपर्यंत बरे झालेल्या ९२० रुग्णांना कडुलिंबाचे रोपटे ...

Next Article

बजरंग दल कार्यकर्ताच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्यात जाणारी गुरे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावआरोग्य

    प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

    February 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी बाजारात मिरचीचा ठसका, सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी.

    April 16, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे जिल्हापरिषद सदस्य श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे मोफत कोविड लसीकरण.

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश, देवळाली भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार.

    August 8, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जागतिक महिला दिनानिमित्त अंबे वडगाव येथील पितांबर कोळी यांचे दोन शब्द.

    March 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    विद्यूत वितरणचे कर्मचारी चारतात उंटावरून शेळ्या, विद्यूत ग्राहक मात्र वाजवत बसतात टाळ्या.

    April 3, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच एम. पी. डी. ए. अंतर्गत पहिली कारवाई.

  • क्राईम जगत

    वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा सुचल शहानपण, तक्रारीनंतर उगारला कारवाईचा बडगा.

  • पाचोरा तालुका.

    ह्युमन डेव्हलपमेंट फांऊंडेशन तसेच भारव्दाज नेटवर्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज