सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतांसाठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा मालाचे वितरण.

लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतांसाठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा मालाचे वितरण.

By Satyajeet News
April 27, 2021
142
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२१

लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतां साठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा मालाचे वितरण करण्यात आले.

लोककला राहत कोष चे उद्घाटन सकाळी चाळीसगांव येथे मा. दिलीप चव्हाण(संचालक, साद फाउंडेशन) यांच्या हस्ते झाले. तसेच पाचोरा येथे मा. खलील दादा देशमुख यांच्या हस्ते लाभार्थीना लोककला राहत किट वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत चालीसगांव, भड़गाव व पाचोरा या तीन तालुक्यातील विविध लोककला प्रकारातील ९० गरजु लोककलावंतांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

या कठीण काळात ज्या लोकांची उपजीविका हि केवळ लोककलेवर आधारित आहेत अशा अनेक कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षभरापासून मुख्य उत्पन्नाचे साधनच जवळ जवळ बंद झाले असून मायबाप सरकार जी काही मदत जाहीर करते त्यात हा संपूर्ण समुदाय नेहमी उपेक्षितच राहतो.

याची दखल घेत ग्राम स्वराज समिती आणि निरुती लोकाआर्त यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला राहत कोष या उपक्रमाची सुरवात करण्यात आली व या अतंर्गत गरजू लोककलावंतांना महिन्याकाठी लागणारा किराणा मदत म्हणून वाटप करण्यात आला. सद्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यामधील एकूण ९० लोककलावंतांना लोककला राहत कोष या उपक्रमा अंर्तगत मदत करण्यात आली. लाभार्थी निवडतांना पुढील पैकी निकष समोर ठेऊन लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.

१] सदर लाभार्थी हा भूमिहीन असावा.
२]त्यांची उपजीविका हि लोककला सादरीकरणावर आधारित असावी, अथवा त्यांच्या उत्त्पन्ना चे मुख्य साधन लोककला सादरीकरन हे असावे.
३]जेष्ठ नागरिक असल्यास प्राधान्य.
वरील निकष नुसार एकूण ९० लाभार्थी प्राप्त ठरले असून यांना प्रती लाभार्थी प्रती महिना सरासरी १५०० रुपये इतक्या किमतीचा किराणा माल पुरवण्यात येणार आहे. यात दैनदिन आहारा साठी लागणाऱ्या साहित्याचा अंतर्भाव आहे. यात एक लाभार्थी १५०० रुपये या प्रमाणे एकूण ९० लाभार्थ्यांसाठी १,३५,००० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तरी आरंभीलेल्या या मदत कार्यात आपण योग्य ती मदत करावी अशी विनंती ग्राम स्वराज समिती आणि निऋति लोकार्ट यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

लोककला राहत कोष एक उपक्रमाचे समन्वयक म्हणून कल्पतेश देशमुख हे काम पाहत आहेत. तसेच ग्राम स्वराज समितीचे अध्यक्ष मा. शंकर बगाड़े व विश्वस्त मा.डॉ. सुगन बरण्ठ यांचे मार्गदर्शन लाभत असून. मा. चंद्रकांत ग्रोगरी यांचे मोलाचे अर्थसहाय्य लाभले आहे. तसेच विजया ठाकुर, सागर नागणे, सचिन आग़ोने, लोककालवंत प्रकाश वाघ, शाहिर परशुराम सुर्यवंशी, मोरसिंग राठोड यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 46
Previous Article

मीठाण्यात नाही मीठ, घरधनी असतो फीट. संसाराचा ...

Next Article

कोरोनाची हॅलो टुन लागताच मोबाईल फोडला.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    शिंदाड येथे २ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोफत रोगनिदान शिबिर.

    August 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे स्वामी विवेकानंद, व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

    January 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    विद्युत वितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली.

    April 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते लाॅकडाऊन आमदार पर्यंतचा राजकीय प्रवास – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

    April 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लॉकडाऊन कालावधीत पाचोरा शहरातील काही क्षणचित्रे.

    March 29, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरग्रस्तांना मदत रवाना.

    July 31, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा.

  • आपलं जळगाव

    पाचोरा व भडगावला उद्या मध्यरात्रीपासून पाच दिवसीय जनता कर्फ्यु, व्यापाऱ्यांच्या विनंतीला आमदारांनी दिला मान .

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड जवळील वनपरिक्षेत्रातील जंगलात आढळून आल्या दोन बेवारस दुचाकी, परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज