सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत
Home›आपलं जळगाव›पाचोरा- गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तो दिवस बिनपगारी करण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आदेश

पाचोरा- गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तो दिवस बिनपगारी करण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आदेश

By Satyajeet News
October 17, 2020
808
0
Share:
Post Views: 118
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

पाचोरा – पाचोरा ग्रामिण रूग्णालयात दुपारच्या वेळेस कर्मचारी गायब असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आठ तास काम करण्यांची वेळ आहे. मात्र दुपारच्या वेळेस कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.‌कर्मचारी सुविधा विभागांना‌ टाळे ठोकून गायब होतात.या प्रकारामुळे काही रूग्णांना उपचार घेण्यास खुप समस्या निर्माण होतात.या बाबत दैनिक तरूण भारत ने वृत्त प्रसिद्ध केले होते.त्याची दखल घेत.सिव्हिल सर्जन डॉ.नागोराव चव्हाण यांनी दि.१५ रोजी ११:३० वाजता पाचोरा ग्रामिण रूग्णालयाला भेट दिली,व त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत साळुंखे यांना आदेश दिलेत,कामाचा वेळेस गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा देवून तो दिवस बिनपगारी करायचा असा आदेश त्यांना त्यावेळी दिला.
या आदेशाची किती पट कारवाई करण्यात येते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Tagsपाचोरा- गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तो दिवस बिनपगारी करण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आदेश
Previous Article

दामीनी पथक क्र २ व माणुसकी समुहाच्या ...

Next Article

जाहिर नम्र आवाहन, आज दुपारी ५ वाजता ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाचही संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची ...

    August 20, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

    August 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    वावडदा येथील रणरागिनी भडकल्या, दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन धडकल्या.

    November 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चिंचपूरे येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे वृक्षरोपण.

    July 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    आले पोलिसांच्या मना तेथे कुणाचे चालेना, एक वर्षापासून फरार असलेल्या कापूस व्यापाऱ्याला अटक.

    January 25, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोऱ्यात एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यांवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई.

  • पाचोरा तालुका.

    खडकदेवळा येथील अनाधिकृतपणे काढण्यात आलेले प्रवाशी शेड त्याच जागेवर बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात.

  • पाचोरा तालुका.

    आपणास काय हवे ? जाहिरनाम्यासाठी अमोल शिंदे यांचे मतदारसंघातील जनतेला आव्हान.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज