सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›माजी मंत्री एकनाथराव खडसेंची माळी समाजाच्या मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची माळी समाजाच्या मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट

By Satyajeet News
October 29, 2020
621
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. ( पाचोरा )
आज राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन सर, खानदेश माळी महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष प्रकाश महाजन, मुक्ताईनगर माजी सभापती राजेंद्र माळी, वरणगावं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, प्रशांत माळी, चाळीसगाव समता परिषद शहराध्यक्ष शांताराम चौधरी, नारायण महाजन, गुलाबराव सोनवणे, किरण महाजन, सचिन माळी उपस्थित होते.
यावेळी ओबीसींच्या विषयावर नाथाभाऊनसोबत विस्तृत चर्चा झाली तसेच आगामी नियोजन करण्यात आले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख ...

Next Article

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

    November 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मीना समाज महासभा महिला जिल्हाध्यक्षपदी निशाताई महेर यांची बिनविरोध निवड.

    June 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सैनिकाच्या पत्नीचा २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल केला परत.

    October 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शेतकीसंघाने नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, गहू त्वरित खरेदी करा,अन्यथा रस्त्यावर येऊ शेतकऱ्यांचा इशारा.

    May 21, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सत्यजित न्यूजची दखल घेत , सार्वजनिक बांधकाम विभाग लागले कामाला.

    September 18, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

  • पाचोरा तालुका.

    आजपासून आमदार किशोर आप्पा पाटील आपल्या भेटीला.

  • पाचोरा तालुका.

    ग्रामपंचायतीचे दप्तर बेकायदेशीरपणे घरी ठेवणाऱ्या लोहारी बुद्रुक सरपंचावर ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज