सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›निसर्ग संवर्धन दिनानिमित्त निसर्ग संवर्धन शुद्धोधन नवनिर्माण युवा फाउंडेशनच्या वतीने तोरणाळा येथे वृक्ष लागवड.

निसर्ग संवर्धन दिनानिमित्त निसर्ग संवर्धन शुद्धोधन नवनिर्माण युवा फाउंडेशनच्या वतीने तोरणाळा येथे वृक्ष लागवड.

By Satyajeet News
July 31, 2021
149
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

प्रविण तायडे. जामनेर(प्रतिनिधी)
दिनांक~३१/०७/२०२१

जामनेर तालुक्यातील तोरणाळा येथे निसर्ग संवर्धन शुद्धोधन नवनिर्माण युवा फाउंडेशन यांच्या वतीने मानव कल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पूज्यनीय भन्ते महेंद्र बोधी यांच्या हस्ते महान अशा पवित्र पिंपळ बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

त्यावेळी एकूण साठ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी तोरणाळा गावातील सर्व समाज बांधव व माता भगिनींची उपस्थिती होती. मात्र वृक्षारोपण करुनच न थांबता वृक्षारोपण झाल्यानंतर वृक्ष संगोपनाची जबाबदारी सुद्धा माता भगिनींनी घेतली आहे.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” झाडे आपली मित्र आहेत, झाडे नाही तर जीवनच नाही, सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि तेच ऑक्सीजन देण्याचं मोठं काम झाडे करतात खरं तर झाडांचे महत्व कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्यानंतर आपल्या भारतीयांच्या लक्षात आले आहे. म्हणून एक झाड लावू आपण त्याला पाणी घालू अशी संकल्पना प्रत्येकाने करून त्या एका झाडाचे चांगल्या प्रकारे संगोपनाची सुद्धा जबाबदारी आपणच स्विकारली पाहिजे असेही माता भगिनींनी यावेळेस सांगितले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 33
Previous Article

जेष्ट पत्रकार संदीपभाऊ महाजन यांना महाराष्ट्र राज्य ...

Next Article

जॉब कार्ड,घरकुल व इतर शासकीय योजना मिळवण्यासाठी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    नागदुली टायगर ग्रुप तर्फे गरजू लोकांना माक्सचे वाटप.

    April 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अधिकारी खिशात मग काय कुणाची बिशाद, पाचोरा तालुक्यातील रेशनिंग वाटपात मोठा घोळ होत असल्याची चर्चा.

    May 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पुलवामा येथे शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र श्रध्दांजली.

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे निवासस्थानी खासदार उन्मेश दादा पाटील व मधुकर भाऊ काटे यांची सात्वनपर भेट.

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे रक्तादान शिबीर

    October 31, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्याने, अंबे वडगावची पाणी पुरवठा योजना ठप्प. माहेरी आलेल्या लेकीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा.

    November 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    स्टेट बँक ऑफ इंडिया पाचोरा शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांची शिरजोरी, बॅंकेचे ग्राहकच झाले जणू काही भिकारी.

  • राजकीय

    भाजपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा मुख्यमंत्री घरात तर शेतकरी मॄत्यूच्या दारात उभा आहे

  • पाचोरा तालुका.

    पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गटारीच्या बांधकामासाठी रेती (वाळू) एवजी दगडाच्या कच चा वापर, चौकशीची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज