सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट

पाचोरा तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट

By Satyajeet News
March 20, 2021
1109
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन (पाचोरा)
दिनांक~२०/०३/२०२१

आज दुपारी ४ ते ५ वाजेचे सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पाचोरा तालुक्यातील वरखेडी, लोहारी, साजगाव, बिल्धी, कुऱ्हाड या गावपरिसरात व शेतशिवारात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली याच वेळी सतत २० मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन या परिसरातील मका, गहू, हरभरा, दादर, तूर, भुईमूग, भाजीपाला व उर्वरित कापसाचे मोठे नुकसान झाले असून जनावरांचा चारा शंभर टक्के नष्ट झाला आहे.

या अवकाळी पावसाने आधीच कर्जात सापडलेल्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून हाती आलेल्या पिकासह जनावरांचा चारा नष्ठ झाल्याने चाऱ्याचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. तसेच शेतमालाचे नुकसान न भरून निघण्यासारखे असून आधीच लॉकडाऊन मध्ये होरपळत असलेला शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 187
Previous Article

आज जागतिक चिमणी दिवस त्यानिमित्ताने दोन शब्द.

Next Article

प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

    August 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावपाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घरपोच रेशन कार्ड वाटप.

    January 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळा खोल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

    November 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव तालुका महिला अध्यक्षपदी नगरसेविका योजनाताई पाटील यांची नियुक्ती.

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    स्वातंत्र्यदिना निमित्ताने भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग व पारिजात पेस्टिसाईड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव तालुक्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना मायेची उव ...

    August 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.

    December 14, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    शेताच्या बांधावरुन झालेल्या भांडणात महिलेला दमदाटी करत दिली जीवे मारण्याची धमकी पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • आरोग्य

    पिंपळगाव हरेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज