सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक.

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक.

By Satyajeet News
July 14, 2021
153
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२१

पाचोरा भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज घेण्यात आली या बैठकीत माजी मंत्री मा.श्री. एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी पाचोरा या बैठकीत व्यक्त केले.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटनेते संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील ,मनिष जैन, जिल्हा प्रतिनिधी उमेश नेमाडे, नामदेव चौधरी, संजय पवार, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पाचोरा भडगाव मतदार संघात जरी २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड आर्थिक उलाढाल झाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनपेक्षित अपयश स्वीकारावे लागले असले तरी तरुणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याची भावना असल्यामुळे मतदार संघासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी केली.

तर निरीक्षक अविनाश आदिक यांनी राजकीय बदलांचा चांगला फायदा घेतला जाऊ शकतो आणि संघटन मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांनीदेखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील,भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव,पाचोरा शहर अध्यक्ष अजहर खान, भडगाव शहर अध्यक्ष श्याम भोसले, भडगाव कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे,प्रदेश कार्यकारणी सदस्य शालिग्राम मालकर, सतीश चौधरी, अविनाश सुतार, नगरसेवक नगरसेवक बशीर बागवान, सिताराम पाटील, प्रा. भागवत महालपुरे, रणजीत पाटील, प्रकाश पाटील, नितीन तावडे, वासुदेव महाजन, अशोक मोरे, ए. बी.अहिरे,योगेश पाटील, सत्तार पिंजारी, विजय पाटील, दिगंबर पाटील, सुनील पाटील, सुदाम वाघ, योगेश पाटील,जनार्दन पाटील, अभिलाषा रोकडे, सुचीताताई वाघ,सुरेखा ताई पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई देवरे, सुनिता मांडोळे, अभिजीत पवा,र उमेश एरंडे, गौरव पाटील, सुदर्शन भोसले,पंकज गढरी, आकाश महालपुरे, सचिन कोकाटे, योगेश पाटील यांचेसह पाचोरा भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

टोणगाव येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या ...

Next Article

ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित शाह यांच्या आश्वासनानंतर निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यात “कार्यकर्ता शिबीराचे” आयोजन.

    December 8, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा येथे आ.तांबेच्या उपस्थितीत कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न.

    October 29, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    आमदार मंगेशजी चव्हाण यांची महावितरण अधिक्षक अभियंत्यास समर्थकांसह धक्काबुक्की.

    March 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    *भाजपा पाचोरा तर्फे महावितरणवर हल्लाबोल* आमदारांना सुनावले खडे बोल.

    February 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    हिंदुत्व हाच शिवसेनेचा श्‍वास आणि ध्यास-ना. गुलाबराव पाटील. अकोला येथील मेळाव्यात वाघाची डरकाळी.

    January 12, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    मंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर अखेर ईडीकडून अटक : राष्ट्रवादी संतप्त.

  • ब्रेकिंग न्यूज

    कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जाल. पाचोरा पोलीसांचा कडक इशारा.

  • Uncategorized

    कुऱ्हाड गावा साठी आनंदाची बातमी. अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले .

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज