पाचोऱ्यात उद्या पत्रकारांना मोफत हेल्मेट होणार वाटप.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२१
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या दिनांक १० जुलै रोजी ठीक दुपारी १ वाजता नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, यांच्या शुभहस्ते पत्रकार बांधवना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तरी पत्रकार बांधवानी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आवाहन पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे यांनी कळविले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.