सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन.

बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन.

By Satyajeet News
June 25, 2021
162
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२१

आज दिनांक २५ शुक्रवार रोजी ठीक ११ वाजता चर्मकार समाज पाचोरा तालुका व शहर तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथील मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार व अत्याचार केल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक करून त्यांना पोस्को अंतर्गत तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला असून याबाबत आज पाचोरा येथे प्रांत अधिकारी श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब यांना तालुक्यातील चर्मकार समाजाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा जिल्हासंघटक आदरणीय श्रीयुत अनिल सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री मनोज पवार सर यांच्या उपस्थितीत देण्यात आले याप्रसंगी असून त्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,पीडित कुटुंबातील व्यक्तींना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे,तसेच पीडित कुटुंबास शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री बी बी मोरे, कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष श्री प्रकाश रोझतकर,युवा आघाडी तालुकाउपाध्यक्ष नितीन बेंडाळे गाळण येथील सरपंच श्री राजेंद्र सावंत उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 45
Previous Article

निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका ...

Next Article

वरखेडी बस स्थानक ते पी.जे. रेल्वे फटका ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याच यशस्वी नियोजन सुरवात.

    August 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अतिषजी चांगरे व सुरज भैरु सन्मानित.

    July 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अमळनेर पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरु.

    April 4, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संघटन मेळावा संपन्न

    October 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पहुर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग ७५३ चे दोन्ही बाजूला लावलेल्या झाडांची नासधूस केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

    June 14, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    अंबे वडगाव येथे आज पोलिस भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर.

  • पाचोरा तालुका.

    माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतील तिरंगा एक्सप्रेसचे भव्य दिव्य स्वागत कार्यक्रम,खासदार उन्मेशदादा पाटील करणार स्वतः प्रवास.

  • राजकीय

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरदेवळा शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज