सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरात लवकरच सौर दिव्यांचा लखलखाट, पाचोर नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर.

पाचोरा शहरात लवकरच सौर दिव्यांचा लखलखाट, पाचोर नगरपालिके अंतर्गत तीन कोटी रुपये मंजुर.

By Satyajeet News
June 5, 2021
390
0
Share:
Post Views: 47
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२१

महाराष्ट्र शासना अंतर्गत नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या अनुदानातून पाचोरा नगरपरिषदेस शहरातील विविध भागात सौर दिवे लावण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून यामुळे शहर सौर दिव्यांनी उजळून निघणार आहे.

या सौर उर्जेजेच्या वापरामुळे विद्यूत वितरण कंपनीच्या वीज बिलात बचत होऊन नगरपरिषदेची कायमस्वरूपी आर्थिक बचत होणार असून रात्री अपरात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित शहरवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत होता परंतु आता सौर दिव्यांमुळे पाचोरा शहरात कायमस्वरूपी लखलखाट राहणार आहे.

सदर कामासाठी १०० टक्के हिस्सा राहणार असून त्वरित कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम शहरातील तलाठी कॉलॉनो, व्हाआयपी कॉलोनी, जुना अंतुली रोडचा कॉलनी भाग, एम आय डी सी कॉलनी, गाडगेबाबा नगर,भास्कर नगर, विकास कॉलनी, संघवी कॉलनी, बाजोरिया नगर, स्टेट बँक कॉलनी, मानसिंगका कॉलनी, जय किसान कॉलनी, जयराम कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी, आनंद नगर, चिंतामणी कॉलनी, जिजामाता कॉलनी,भवरलाल नगर, आशीर्वाद रेसीडनसी, आशीर्वाद कॉटेज, ड्रीम सिटी, गणेश कॉलनी, थेपडे नगर, विवेकानंद नगर, बळीराम पाटील नगर, मिलिंद नगर, हनुमानवाडी, पंपिंग रोड लगतचा कॉलनिभाग, डाक बंगल्या जवळचा कॉलनी भाग, देशमुख वाडी, संभाजी नगर, बाहेरपुरा, आठवडे बाजार, मच्छी बाजार माहिजी रोड भाग श्रीराम चौक रंगार गल्ली गांधी चौक सोनार गल्ली,कोंडवाडा गल्ली, मुल्ला वाडा, बोहरी गल्ली, मुस्लिम वस्ती, दलित वस्ती, कृष्णापुरी, त्रंबक नगर, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड, शिवाजी नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, शिवाजी चौक, व शहरातील इतर छोटे मोठे कॉलनी भागात स्ट्रीट लाईट पोल बसविले जाणार आहेत.

सदर निधीच्या मंजुरी साठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले असून नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त चांगल्या सेवा नागरिकांना प्रदान केल्या जात असल्याबद्दल त्यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे दरम्यान नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत

तसेच भविष्यात पाचोरा व भडगाव शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून भरघोस निधी कायम मिळवला असून उर्वरित कामांसाठीही निधीची कमतरता भासू देणार नाही.असे आश्वासन पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी दिले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अनलॉकची घोषणा झाली, जाणून घ्या नियमावली व ...

Next Article

झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वाकोदचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर वाकोद ग्रामस्थांचा हंडा मोर्चा, सौ.वंदनाताई चौधरी यांचा इशारा.

    March 13, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    म्हसावद महावितरण सब स्टेशनच्या प्रांगणात वृक्षारोपण.

    August 8, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    हार्दिक शुभेच्छा

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरग्रस्तांना मदत रवाना.

    July 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार किशोर आप्पा पाटील.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूर्णी येथे युवासेनेच्या वतीने फळे वाटप.

    June 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आज पाचोरा शहरात ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पि.एम.वाणी वायफाय योजनेचा तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे यांच्याहस्ते शुभारंभ.

  • Uncategorized

    पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून बांधले शिवबंधन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज