सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›पत्रकारांसाठी वैद्यकीय सुविधा देणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक.

पत्रकारांसाठी वैद्यकीय सुविधा देणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक.

By Satyajeet News
June 17, 2021
302
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२१

नाशिक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नाशिक जिल्हा कार्यकारणीची पूर्वनियोजित बैठक १६ जून २०२१ रोजी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे माननीय डी.टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय नवनाथ गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

याप्रसंगी नाशिक शहर जिल्हाध्यक्ष चंदन खतेले व नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या उपस्थितीतनवनाथ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नाशिक जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नाशिक जिल्हा बैठकीमध्ये पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार, मोफत बस प्रवास, मोफत टोलनाका, पत्रकार विमा संरक्षण, प्रत्येक तालुक्यात मीटिंग,पत्रकारांसाठी राखीव भूखंड, नाशिक जिल्हा संघटना सदस्यनोंदणी करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी अनेक प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्यात आले त्यानंतर संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे संघटना मजबूत करणे असा ठाम निर्धार सर्व पत्रकारांनी केला.
बैठकीचे आयोजन सुरेख पद्धतीने करण्यात आले होते.

उत्तर महाराष्ट्र प्रमुख नवनाथ गायकर, नंदु पगार, चंदन खतेले, रोहित ताहराबादकर, दानिश शेख, इम्रान अत्तार, सोमनाथ क्षत्रिय, जाहीद शेख, वैभव भाबर, साजिद शेख, प्रदीप पाटील, पांडुरंग दोंदे, बाबासाहेब गोसावी, जितेंद्र साठे, विजय आव्हाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक शहर जिल्हाध्यक्ष चंदन खतेले व ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या सहमताने नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवीन जिल्हा कार्यकारणी अशी : जिल्हा समन्वयक जाहिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष जयदीप भदाणे, साजिद शेख, बाबासाहेब गोसावी, जिल्हा संघटक सोमनाथ क्षत्रिय, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, नाशिक रोड शहर प्रमुख दानिश शेख, युवा जिल्हा अध्यक्ष इम्रान अत्तार, त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष पांडुरंग दोंदे आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केले बैठक अतिशय सुंदर रित्या पार पाडण्यात आली. यावेळी नवनाथ गायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
साजिद शेख, सोमनाथ क्षत्रिय, दानिश शेख, जाहीद शेख आदी पदाधिकाऱ्यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 38
Previous Article

ओझर येथे लागलेल्या आगीत सहालाख रुपये किंमतीचा ...

Next Article

माकडाला वाचवण्यासाठी अतिश चांगरेंची धडपड, वनविभाग व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एरंडोल येथे तहसील कार्यालयावर मोर्चा.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल- खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात.

    May 20, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    एस. टी. चा प्रवासी घरचा ना घाटचा. प्रवाशांची बकऱ्या कोंबड्यासारखी वाहतूक प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु.

    November 17, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..! पो.ना.विनोद आहिरे.

    September 5, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांचा वीक एंड लॉकडाऊन.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलीस निरीक्षक मा.श्री. राहूल खताळ साहेब यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

    December 28, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातील बेकायदेशीर भरतीची चौकशी करावी, अर्जदार साहेबराव पाटील यांची मागणी.

  • क्रिडा क्षेत्र.

    जागतिक कीर्तीची धावपटू मोनिका आथरे पाचोर्‍यात खेळाडूंशी सुसंवाद साधणार.

  • Uncategorized

    आमदार, खासदारांच्या जिल्हा बँकसाठीच्या उमेदवाऱ्या गोत्यात? रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज