सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन.

शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन.

By Satyajeet News
June 11, 2021
163
0
Share:
Post Views: 44
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२१

स्टेट बँकेची थकीत कर्जबाजारी शेतकर्यांसाठी आलेल्या योजना चा बँकेच्या नियोजना अभावी बोजवारा उडाला असुन तात्काळ कर्जफेड चे दाखले द्यावे म्हणून कॉग्रेस ने एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

भारतीय स्टेट बैंकेने डीसेंबर २०२० मध्ये ऋण समाधान नावाची थकीत शेतकऱ्यांसाठी योजना आणली होती या योजने बाबत स्थानिक बँक अधिकारी यांनी जवळपास विस हुन अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून या योजनेत बचत खात्यात कर्ज फेडण्यासाठी ची ठरलेली रक्कम चा भरणा करायला भाग पाडले असता शेतकऱ्यांची ही रक्कम जवळपास पन्नास लाखाहुन अधिक शेतकऱ्यांच्या बचत खात्यात भरले गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत आहे. सदर रक्कमेला सहा महिने झाले तरी देखील सबंधित शेतकर्‍यांना अद्यापही कर्जफेडीचा दाखला मिळाला नाही त्यामुळे आज येथील कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, यांच्या नेतृत्वाखाली बँक मॅनेजर मच्छिंद्र दुधल यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इरफान मनियार, तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, श्री खरे, युवक काँग्रेसचे ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. दुधल यांच्याशी चर्चा करण्यात आली मॅनेजर यांनी शेतकऱ्यांचे आणि बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मान्य केले मात्र टेक्निकल समस्या असल्याचे सांगितले यावेळी कॉग्रेस पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना लवकर कर्जफेडीचा दाखला न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला*

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

दर्जेदार काम होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लक्ष द्यावे ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    गरुड महाविद्यालयात रासेयो एकका द्वारे माझी वसुंधरा शपथ उत्साहात.

    October 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रस्त्यावर चूल पेटवून भाजल्या भाकरी,गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांचे आंदोलन.

    December 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कर्जबाजारी सलून व्यवसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या.

    July 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रक्तदाते व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईड भुसावळ तर्फे गरिबांचा दीपोत्सव साजरा.

    October 25, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव शिवारात अत्यावस्थ अवस्थेत आढळलेला मोर वनविभागाच्या ताब्यात.

    January 26, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निधन वार्ता कै. अर्जुन मराठे.

    February 16, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    शेंदूर्णी ते मालखेडा रस्त्यावर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा स्पर्धांचे आयोजन.

  • दिन विशेष

    संविधान दिनाचे औचित्य साधत अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू माऊली नेत्रालय तर्फे सातगाव डोंगरी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा शहरासह तालुक्यात बनावट ताडी, देशी व गावठी दारुची खुलेआम विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोमात.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज