पाचोरा येथे चर्मकार उठाव संघातर्फे.पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक महाजन साहेबांचा सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१
पोलीस उपनिरीक्षक मुंबई श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम.पि.एस.सी.विभागीय स्पर्धा परीक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून ३२२ जागांन मधुन ४० व्या रॅंकने उत्तीर्ण झाल्या बद्दल सत्कार स्वामी विवेकानंद नगर भडगाव रोड पाचोरा येथे श्री राजु सावंत सर यांच्या निवासस्थानी सत्कार करताना. चर्मकार उठाव संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष.जागृती विद्यालयाचे शिक्षक श्री राजु सावंत सर पाचोरा तालुकाध्यक्ष भाऊसो नितीन तायडे साहेब.तालुका सचिव बबलु भाऊ लिंगायत.खांन्देशी मायबोली अहिराणी भाषेतील कवी पि.एच.डी श्री वाल्मिक अहिरे सर यांनी सत्कार करून व मनोगतातून आई वडीलांच्या व संत महापुरूषांच्या आशीर्वादाने मेहनतीने जिद्दीने यश संपादन करून बहुजन समाजाचे नाव मोठे केले असे अहिरे सरांनी मनोगतातून उद्गगारीले तसेच श्री राजु सावंत सरांनी वाल्मिक महाजन साहेब हे जागृती विद्यालय पाचोरा येथे ८ वी ते १० वी शिक्षण घेत असतानाच्या विद्यार्थी जीवनातल्या जिवंत आठवणीना उजाळा देऊन विद्यार्थी वाल्मिक महाजन यांचा गौरव केला कार्यक्रंमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते शाहिर.विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा हे उपस्थित होते.