सौ. वंदनाताई चौधरी यांनी घेतली ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रिफ यांची भेट
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या (महिला प्रदेश संघटक सचिव)सौ.वंदनाताई अशोक चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रिफ साहेब यांची नुकतीच भेट घेतली
या भेटी दरम्यान त्यांनी मौजे कळमसरा गावासाठी २५/१५ या निधीतून स्मशानभूमी वॉलकंपाऊटसाठी १५ लाख , गावातील अंतर्गत रस्त्यासाठी ५० लाख , सांडपाण्याच्या गटारीसाठी २५ लाख रुपयांची आवश्यकता असून हा निधी त्वरित मंजूर करून गाव विकासासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली याबद्दल मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
गाव विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत अजून भरपूर कामे करायची आहेत असे सौ.वंदनाताई चौधरी यांनी सांगितले
Download WordPress Themes Nulled and plugins.