सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›जैन समाजाची एकता ही काळाची गरज. नगरसेवक अनुप शहा.

जैन समाजाची एकता ही काळाची गरज. नगरसेवक अनुप शहा.

By Satyajeet News
June 8, 2021
898
0
Share:
Post Views: 100
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२१

पुणे येथे सकल जैन समाज,नगर रोड वडगाव शेरी, पुणे येथे जैन समाजातील युवकांच्यावतीने आयोजित निषेध सभेमध्ये बोलताना फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा म्हणाले की, जैन समाजाला एकीची अत्यंत गरज असून भविष्यामध्ये जर समाजामध्ये एकी राहिली नाही तर समाजाचे मोठे नुकसान होणार आहे . बराच काळापासून अनूप मंडलकडून दिशाभूल करणाऱ्या पोस्टद्वारे जैन समाजाविरूद्ध चुकीची माहिती पसरवली जात आहे. अलीकडेच ही अफवा या मंडळाच्यावतीने पसरली गेली आहे की जैन मुनींनी कोरोना पसरविला आहे. संताच्या वतीने प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचे पोस्टर्स जाळून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला सुरूंग लावण्यात येत आहे .

पुढे बोलताना नगरसेवक अनुप शहा म्हणाले की,त्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन मंडळाचे प्रमुख मुकनाराम यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. फेसबुक, व्हॉट्सऍप बुक वर्ल्ड यासारख्या अनुप मंडळाने केलेल्या सामाजिक उपक्रमांवर दिशाभूल करणाऱ्या प्रचार साहित्यावर बंदी घातली जावी. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतर दोषी अनूप मंडलवर कारवाई करायला हवी.नाहीतर या विरोधात जैन समाजाच्यावतीने कारवाई करण्यासाठी शासनाला भाग पाडले जाईल.कारण जैन समाज हा शांतताप्रिय आहे.ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सर्व संस्कृती आणि समाजात मिसळून राहणारा आहे.

या बैठकीमध्ये राजस्थान व गुजरात येथे कार्यरत असलेल्या अनुप मंडलचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक मुळुख व्यासपीठावर उपस्थित होते .समाजाच्या बैठकीचे आयोजन गौरव कोठारी,स्वप्नील बोरा , राहुल शहा ,संतोष पगारिया , अनिल डार्कलिया , भावेश जैन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

नातवाने मारहाणीचा केलेला व्हिडीओ पडला महागात, शेवटी ...

Next Article

पाचोऱ्याचे आमदार म्हणजे नौटंकीबाज माणूस-भाजपा तालुकाध्यक्ष अमोल ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

    March 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एरंडोल येथे तहसील कार्यालयावर मोर्चा.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    अमळनेर समता परीषदेतर्फे ओ.बी.सी आरक्षण बचावासाठी तहसीलदारांना निवेदन.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE
  • महाराष्ट्र

    शहरात तनावाचे वातावरणात निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला माणूसकी समूह व बेगमपुरा पोलिसांनी उपचारासाठी मनोरुग्णालयात केले दाखल.

    February 6, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    नैसर्गिक आपत्तीमुळे हरभरा पिकांचे नुकसान

    March 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा नगरपरिषदेत प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत बँकांची आढावा बैठक.

  • Uncategorized

    Basic rules about lighting in a restaurant

  • अग्रलेख

    आधी बाप मारला आणि आता, त्याच्या तेरवीसाठी दहा हजारांची मदत. संतोष पाटील.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज