वरखेडी येथे हयात मेडिकलचा शुभारंभ..

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२१
पाचोरा तालुक्यातील (वरखेड़ी)भोकरी येथे हयात मेडिकल व जनरल स्टोअर्स चा शुभारंभ आज पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल संचालक डॉ.सागर दादा गरुड यांच्या हस्ते करण्यात आला,त्यानंतर वरखेड़ी व भोकरी येथे ग्रांमपंचायत कार्यालय येथे डॉ.सागरदादा गरुड़ व डॉ.भूषणदादा मगर यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी वरखेड़ी आणि भोकरी गांवातील सरपंच,उपसरपंच ग्रांमपंचायत सदस्य, तंटामुक्ति अध्यक्ष,व गांवातील नागरीक उपस्तिथ होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.