दिपाली गाढवेंची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी.
स्नेहा उत्तम मडावी
खूप मोठा नाव कमवाया च सुपर स्टार बनायचं आहे दीपाली शांताराम गाढवे राहणार शिंगवे पारगाव यांचे स्वप्न आहे.
लहनपणा पासून दीपाली यांना कलेची अभिनयाची आवडत आहे. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आणि बऱ्यापैकी केली आहे.
दीपाली यांनी,नकळत घडले सारे , स्टार प्रवाह,
ती फुलराणी, सोनी मराठी, देवा शपथ, झी युवा
तुला पाहते रे, झी मरठीवर
तुझ्यात जीव रंगला, झी मराठी
जीव झाला येडा पिसा, कलर्स मराठी
बळूमां माच्या नावानं चांगभलं, कलर्स मराठी
त्याच प्रमाने कमर्शियल नाटक
अवध्य, लीड नीलाची भूमिका,
हिंदी सीरिअल्स मेहंदी हैं रचणे वाली, स्टार प्लस
शॉर्ट फिल्म:
कफन,फॉलो ओन,वावर,शेतकरी नवरा
मराठी सासूबाई जोरात, दुंग्या
Assistant director:
सासूबाई जोरात , बिग बजेट मोव्ही
अशाप्रकारे विविध माध्यमातून दिपाली शांताराम गाढवे यांनी अभिनय केलेला आहे
असे अनेक चित्रपट चे ओफर येत आहे
त्यांना लहानपणापासून कलेची आवड असल्यामळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांनी सात दिली आई वडिलांचे त्यांना आशीर्वाद आहे म्हणून त्यांचे काम लोक प्रतिसाद देत आहे त्यांचे चाहते वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे नवीन
दीपाली शांताराम गाढवे करीत असलेल्या कार्यासाठी व भविष्यामध्ये त्यांनी अधिक नावलौकिक मिळावा यासाठी हार्दिक शुभेच्छा