सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा, *भाजपा महिला आघाडीचा स्वावलंबन उपक्रम*

अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा, *भाजपा महिला आघाडीचा स्वावलंबन उपक्रम*

By Satyajeet News
November 12, 2021
1288
0
Share:
Post Views: 149
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/११/२०२१

पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष- युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव तर्फे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका *सारिका भोईटे-पवार* यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या तर्फे आयोजित विविध प्रेरणादायी कार्यक्रमाद्वारे अनेक समाज प्रबोधनपर , सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा विषयक अशा विविध कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. यावर्षी वाढदिवसा निमित्त पाचोरा शहर अंतर्गत महिला बचत गटातील महिलांसाठी या विशेष उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १४ नोव्हेंबर २०२१, रविवार , रोजी दुपारी ३:०० वाजता, महाल पुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा, येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. पाचोरा शहरातील सर्व महिला बचत गट , तसेच विविध व्यवसायिक, लघुउद्योग, गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या माता भगिनींनी, सारिका भोईटे-पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव वतीने करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्राजक्ता फिल्म प्रोडक्शन बॅनरखाली, दाटले धुके उद्या ...

Next Article

कुऱ्हाड गावातील अवैधधंदे करणारांना चढलाय माज, अवैधधंद्याचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मतदान करून तरुणांना केले मतदानासाठी प्रोत्साहित.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरात बंद घर फोडुन ऐवज लांबवला , गुन्हा दाखल.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथे १६ नोव्हेंबर रोजी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर शिवभोजन मोहीमेचा शुभारंभ.

    May 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय,जीवनावश्यक किटचे वाटप,ना.पाटलांनी पालकत्व घेतल्याची भावना.

    May 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदूर्णी येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केला कोरोना योध्याचा सत्कार.

    June 20, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून, लेखणीच्या शिलेदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • आपलं जळगाव

    भाजपाच्या बँनरवर रक्षाताईंचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी कडून निषेध शालिग्राम मालकर

  • आरोग्य

    पाचोरा येथील बोहरा हॉलमध्ये आज मोफत डोळे तपासणी शिबिर.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज