जळगावच्या महापौर माननीय जयश्री महाजन यांच्याहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२१
जळगाव नगरीच्या महापौर माननीय जयश्री महाजन यांच्याहस्ते आमचे ग्रामदैवत या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. ही दिनदर्शिका डॉ. उल्हासदादा पाटील यांचे पी.ए.मा. श्री. राकेश वाघ यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली असून ही दिनदर्शिका राष्ट्रीय संत गाडगेबाबांना समर्पित करण्यात आली आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे शुभ प्रसंगी जळगाव जिल्हा जागृत मंचाचे मा.श्री शिवराम पाटील, मा.श्री. ईश्वर मोरे, मा.श्री. अनिल नाटेकर, मा.श्री. राकेश वाघ, मा.श्री. अशोक पेंटर, हे उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.