सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल- खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात.

पाचोरा,भडगावसह परिसरातील रुग्णवाहीकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल- खा.उन्मेष पाटील, सतिष शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात.

By Satyajeet News
May 20, 2021
169
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०३१

रिलायन्सच्या उपक्रमाला रुपेश शिंदे यांनी दिला दुजोरा.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे जळगाव येथून पाचोरा-भडगाव -चाळीसगाव येथे वाटप करणाऱ्या वाहनांना आता मोफत पेट्रोल-डिझेल मिळणार असून त्यासाठी रिलायन्स इंडसट्रिज लिमिटेड व पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंप चे संचालक रुपेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स पेट्रोलपंप पाचोरा यांच्या माध्यमातून आता कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आन करणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिकांना व ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रति दिन प्रती वाहनास पन्नास लिटर मर्यादे पर्यंत पेट्रोल किंवा डिझेल रिलायन्स पेट्रोल पंप, पाचोरा येथे मोफत टाकून मिळणार आहे.

याकरिता रुग्णवाहिकांना व अत्यावश्यक वाहनांना तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी याचे साक्षांकित पत्र घेणे आवश्यक आहे. या उपक्रमाची सुरुवात खासदार उन्मेषदादा पाटील, कृ.उ.बा. समितीचे मा. सभापती सतिष शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्रजी कचरे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी खासदार पाटील यांनी रुपेश शिंदे यांचे भरभरून कौतुक करून या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल व गरजू रुग्णांना कमी खर्चात इतर ठिकाणी जाऊन उपचार घेता येईल असे सांगितले.

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ऍम्ब्युलन्स चालकांना करोना व्यक्ती साठी भाडे कमी आकरण्याचे आवाहन केले. तसेच सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी कटिबद्ध राहू असे रुपेश शिंदे यांनी बोलताना सांगितले व रिलायन्स कंपनीचे सीईओ मुकेश अंबानी यांचे आभार मानले.

या प्रसंगी तहसीलदार कैलासजी चावडे ,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी,नगरसेवक योगेश पाटील, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ पाचोरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमित साळुंके,भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील,भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव,भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना राजवड येथे शिधा ...

Next Article

पाचोरा कॉग्रेस कडुन स्व. राजीव सातव यांना ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    ओबीसींच्या प्रश्नांसाठी पाचोरा येथे तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    कपाळ करंट्या शेतकऱ्यांच्या पोरा, वेळीच जर रस्त्यावर उतरला असता, तर तुझा बाप असा नाडला गेला नसता. संतोष पाटील.

    February 28, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार!

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलिस कर्मचाऱ्यांवर अन्याय का ? श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

    May 10, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ भडगांव शहरात कडकडीत बंद.

    December 8, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    एच. आय. व्ही. बाधित आहात चिंता नको, बिनधास्तपणे करा लग्न सुशील गायकवाड यांचे आवाहन.

    May 26, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा आगारप्रमुखांची मनमानी एस. टी. च्या प्रवाशांच्या डोळ्यात पाणी. भाग १.

  • विविध यश निवड

    पहुर येथील पत्रकार सौ. गीता भामरे शहीद भगतसिंग योध्दा पुरस्काराने सन्मानित.

  • Uncategorized

    गरुड महाविद्यालयात भित्तिचित्रे प्रदर्शन व एड्स जनजागृती शपथ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज