नगराध्यक्ष संजय गोहिल यांना पितृशोक.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२१
पाचोरा ( वार्ताहर) दि,१९
पाचोरानगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे वडील नाथालाल गोवर्धन गोहिल वय ८३ यांचे आज ता.१९ रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास दुःख द निधन झाले.त्यांचेवर दुपारी अंत्ययात्रा दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.