सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorizedमनोरंजन
Home›कृषी विषयक›Uncategorized›अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे सांज पाडवाचे आयोजन

अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे सांज पाडवाचे आयोजन

By Satyajeet News
November 5, 2021
1066
0
Share:
Post Views: 179
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२१

पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल भाऊ शिंदे यांचे तर्फे आज दिनांक ५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता, स्वामी लॉन्स पाचोरा येथे ‘थोड्या गप्पा.. थोडी गाणी, या बहारदार मराठी सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सांज पाडवा असे या कार्यक्रमाचे शिर्षक असून अटल पणन योजनेचे ब्रँड ॲम्बेसिडर श्री. गणेश शिंदे दिग्दर्शित थोड्या गप्पा, थोडी गाणी, या कार्यक्रमात मराठी कलर्स वाहिनी वरील सुर नवा, ध्यास नवा या कार्यक्रमाच्या महाविजेत्या सौ. सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर आवाजात मराठी गीतांचे गीतांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे.

हा सांज पाडवा थोड्या गप्पा, थोडी गाणी हा कार्यक्रम भडगाव रोड वरील श्री. गजानन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या स्वामी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या मनोरंजक उद्बोधक कार्यक्रमाला समस्त पाचोरा वासीयांनी उपस्थित राहावे , असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अवैधधंदे बंद करण्यासाठी पोलिस अधिकारी उतरले रस्त्यावर.

Next Article

दिवाळीच्या सणाला अंबे वडगाव अंधारात.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर सलग तिसऱ्या दिवशीही १४ बाधितांचा मृत्यू.

    March 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा माहीत नसल्याचे झाले उघड, म्हणूनच या युगात अजूनही बोलतय अंधश्रदेच घुबड.

    November 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अंधारी परिसरात अद्रकचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ.

    December 28, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी करतो डराव, डराव तुम्ही कितीही करा ठराव. माझी बदली होणार नाही.

    September 10, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    खेडेगावात येत नाही लालपरी , म्हणून शालेयविद्यार्थी राहातात घरी.

    January 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पत्रकर ईश्वर इंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची पत्रकार संघाची मागणी.

    July 18, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    डोंगरगावचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील याचे दुखद निधन.

  • पाचोरा तालुका.

    जळगाव येथील सुप्रसिध्द गेस्ट्रोलॉजीस्ट डॉ. विपुल चौधरी हे करणार रुग्णांची तपासणी.

  • पाचोरा तालुका.

    भोकरी (वरखेडी) गावात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, जिवीतहानी होण्याची शक्यता.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज