सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलच्या कलाशिक्षकांची अनोखी जनजागृती

पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलच्या कलाशिक्षकांची अनोखी जनजागृती

By Satyajeet News
November 8, 2020
224
0
Share:
Post Views: 190
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून देशासह राज्यात कोविड – १९ या महामारीने सर्वत्र धैमाण घातले आहे. अनेक वेळा लाॅकडाऊन करण्यात येवुन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला गेला. यातच ९ महिन्यांपासून शाळा, काॅलेज सुध्दा बंद ठेवण्यात आले आहे. मागील महिन्याभरापासुन शिक्षकांना नियमित आपल्या नेमलेल्या शाळेवर जावुन तेथील स्वच्छते बाबत सर्वेक्षणासोबतच आॅनलाईन शिक्षणांवर भर देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिवाळी सणानिमित्त येथील गो. से. हायस्कूलचे कला शिक्षक एस. डी. भिवसने, सुबोध कांतायन व प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना व संबंधितांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या फलकावर सुरेख संदेश लिहुन कोरोना पासुन कसे सुरक्षित राहावे या सोबतच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा ग्रामीण रुग्नालय अँम्बुलन्स असोशियशन चा वतीने ...

Next Article

माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी कार्यकर्त्यासह घेतली ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वधू-वर परिचय मेळावे ही काळाची गरज, संतोष पाटील.

    February 6, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.श्री. किशोर आप्पा पाटील. उद्या फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद.

    March 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    उत्राण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.माया खैरनार यांनी राबविले स्वच्छता अभियान.

    January 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदी हेमशंकर तिवारी.

    October 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील सार्वे(पिंप्री) गाव बनले समस्यांचे माहेरघर

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज भडगाव , पाचोरा तालुक्यात दौरा.

    January 23, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरातील जनसेवक बंडू सोनार यांच्या वतीने आ. किशोर आप्पा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    बहिणीला भेटायला जात असतांनाच काळाचा घाला, वरसाडे येथील तरुणाचा शिरसाळा तांडा येथे विज पडून दुर्दैवी मृत्यू.

  • आरोग्य

    गर्भलिंगनिदान चाचणी करुन घेण्यासाठी, महाराष्ट्रातील महीला गुजरात राज्यात.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज