सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पाचोरा येथील डॉ. निळकंठ पाटील. यांच्या मालकीच्या गाय, वासराची चोरी.

पाचोरा येथील डॉ. निळकंठ पाटील. यांच्या मालकीच्या गाय, वासराची चोरी.

By Satyajeet News
March 7, 2021
280
0
Share:
Post Views: 42
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पत्रकार)
दिनांक~०७/०३/२०२१

पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटलचे संचालक तसेच वाक गावचे सरपंच डॉक्टर निळकंठ पाटील. यांच्या मालकीची एक गाय व एक वासरू दिनांक ०६ मार्च शनिवार ते ०७ मार्च रविवारचे रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची बाब रविवारी सकाळी लक्षात आली असून
सदर गायिचे एक शिंग मोठे आणि एक शिंग लहान असुन रंग व इतर वर्णन लक्षात येण्यासाठी चोरी गेलेल्या गाय, वासराचे फोटो बातमीत दिसत असून अश्या वर्णनाची गाय व वासरू आपल्याला आढळून आल्यास डॉ. निळकंठ पाटील. यांच्या ७७७५९७११४१ या भ्रमणध्वनीवर त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला ...

Next Article

अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाचही संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची ...

    August 20, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    जावयाने दिली मावस सासऱ्याला जीवे मारण्याची धमकी.

    December 24, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड, लोहारा व कळमसरा गाव परिसरातही दबंग कारवाई करण्यात यावी सुज्ञनागरीकांची मागणी.

    May 14, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा शहर बसस्थानक परिसरातील देशी दारूचे दुकान शहराबाहेर हलवण्याची मागणी.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    जळगाव जिल्ह्यात ताडपत्रीने झाकून रेशनिंगचा तांदूळ, लाकूड व गुराढोरांची चोरटी वाहतूक जोरात.

    November 21, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    निवडणुकीतील पराभव जिव्हारी; परधाडेत प्रतिस्पर्ध्याला मारहाण.

    January 18, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    आज मृद दिवस म्हणजे माती दिवस यानिमित्ताने शेतकऱ्यांशी हितगुज साधतांना तालुका कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील.

  • शैक्षणिक

    शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरसाडे तांडा येथील शेतमजूराचा शेतात काम करत असतांना उष्माघाताने मृत्यू.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज