अंगारकी चतुर्थीला वरखेडी बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/१/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे अंगारकी चतुर्थी असल्यावरही बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री सुरु असल्याने वरखेडी येथील नागरिकांनी व या रस्त्यावरून जाणाऱ्या, येणाऱ्या वाटसरुंनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण ही अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदाच येत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.