‘खाण्यासाठी जगू नका, तर जगण्यासाठी खाव’ २०२५ पर्यंत जगायचं असेल तर कमी खा , हुकूमशहाचा आदेश
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/११/२०२१
‘खाण्यासाठी जगू नका, तर जगण्यासाठी खाव’
उत्तर कोरियामध्ये बेरोजगारी आणि उपासमारीची समस्या वाढत आहे. लोक अन्नासाठी आसुसलेले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियातील लोकांना मदत करण्याऐवजी हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक अजब फर्मान काढले आहे. किम जोंग उन यांनी २०२५ पर्यंत जनतेला कमी अन्न खाण्याचे आदेश दिले आहेत. २०२५ पर्यंत उपासमारीच्या समस्येवर तोडगा निघेल असं किम जोंग उन यांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचल्यानंतर सहजपणे आपल्या लक्षात येईल की आपल्या भारत देशात आपण किती सुखी, समाधानी आहोत. आपल्या देशात लग्न समारंभ, मोठमोठे सप्ताह किंवा इतर मोठमोठ्या कार्यक्रमात अन्नदानाची व्यवस्था केलेली असते. आपण त्याठिकाणी बघतोच की अन्नाची किती नासाडी केली जाते.
Download WordPress Themes Nulled and plugins.