सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पाचोरा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर मागाल तेथे दारु, अपघाताच्या प्रमाणात वाढ.

पाचोरा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर मागाल तेथे दारु, अपघाताच्या प्रमाणात वाढ.

By Satyajeet News
February 17, 2021
287
0
Share:
Post Views: 63
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२१

पाचोरा तालुक्यातील पाचोरा ते जामनेर, पाचोरा ते मोंढाळा, पाचोरा ते जळगाव व इतर रस्त्यावर तसेच गावपरिसरातील हॉटेल, पानपट्टी, किराणा दुकान, लहानमोठी उपहारगृह, पंक्चर दुकान व फक्त नावालाच इतर व्यवसायाचा देखावा करुन थाटलेल्या दुकान वजा टपऱ्या लावून या ठिकाणी गावठी व देशीदारुची मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस खुलेआम विक्री सुरु आहे.

तसेच सद्या लग्नसराईचे व धार्मीक स्थळांवर यात्रा उत्सवाचे दिवस असल्याने प्रवासी संख्या वाढल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर धावत असतात.

यातच स्वमालकीच्या दुचाकीवरून प्रवास करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कुठेही कार्यक्रमात जातांना मद्यपान करणे ही प्रतिष्ठेची बाब समजून बरेचसे वाहनचालक मध्यपान करुन आपल्या ताब्यातील वाहने भरधाव वेगाने पळवतात व यामुळे अपघात होतात व कायद्याच्या चौकटीत राहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरुंना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते तर काहींनी आपले जिव गमावले आहेत.

आजपर्यंतच्या झालेल्या अपघातांचा आढावा घेतला असता झालेल्या अपघातापैकी पन्नास टक्के अपघातात मद्यपान केलेले वाहनचालक आढळून येते.तर काही अपघात रस्त्याची दुरावस्था व प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने पळवल्यामुळे होतात.

तरी भररस्त्यावर व इतर ठिकाणी सुरु असलेली अनाधिकृत दारुदुकाने व दारुविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

“अब आया ऊंट पहाड़ के नीचे ” ...

Next Article

पाचोरा-भडगाव विधानसभेतील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या मोटार सायकल वाहना मध्ये तुमचे वाहन नाही ना? याबाबत खात्री करा नाही तर ...

    April 10, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    टवाळखोराने अंबे वडगाव पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फोडली, लवकर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल होणार.

    May 9, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्री. महासर माता राइस मिलच्या तीन कर्मचाऱ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी. भाग २

    January 30, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    डॉक्टर असुरक्षित

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    खेडीढोक येथील सरपंचावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल. खेडीढोक येथील रहिवाशी धनसिंग पाटील यांना केले होते आत्महत्येस ...

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्यांचा पिंपळगाव हरेश्र्वर येथील हॉटेलमध्ये ठिय्या, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करतात त्याच्या भोवती ता,था,थैय्या.

    June 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा कन्या विद्यालयाला शिवाजी बागुल यांच्या तर्फे राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट.

  • राजकीय

    पाचोरा- भडगाव विधानसभा शिवसेना आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या विजयाची वर्षपूर्ती !

  • आपलं जळगाव

    भारतीय जैन संघटनेतर्फे ३१ डिसेंबर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा, फुटपाथवरील असाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर, टोपी व खाऊचे वाटप.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज