सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›बेदम हाणामारीत भडगावच्या तरूणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी.

बेदम हाणामारीत भडगावच्या तरूणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी.

By Satyajeet News
November 7, 2021
1977
0
Share:
Post Views: 152
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२१

भडगाव शहरातील एका २४ वर्षीय तरूणाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सद्दाम अली फतरू अली (वय-२४) रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहतात. बांधकामावरील सेटींगचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सद्दाम अली हा नवीन पारोळा रोडवर असलेल्या ताडीच्या दुकानावर गेला. त्याठिकाणी असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान सद्दाम हा बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती सद्दामचा भाऊ मोहब्बत अली याला मिळाली. त्यांनी तातडीने भावाला उचलून पाचोरा येथील खसगी रूग्णालयात दाखल केले परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

मयत सद्दामला मारहाण का केली याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नसून मयत झालेल्या सद्दाम अलीच्या नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन करत संशयितांना अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. दरम्यान, पोलीसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मयत सद्दामच्या पश्चात वडील फतरू अली रमजान अली, आई परवीनबी, भाऊ मोहब्बत अली, पत्नी यास्मीन, दोन मुली शुमेरा, जोया आणि ६ महिन्याचा इम्रान मुलगा असा परिवार आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मा.मुख्यमंत्र्यांनी बांधले प्रविणभाऊ ब्राम्हणे यांना शिवबंधन.

Next Article

पाचोरा एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू, राज्य ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedक्राईम जगत

    पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे पंचक्रोशीतील जनतेची मागणी.

    October 22, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वडगाव आंबे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी माय, माऊलींचे देवाला साकडे.

    January 15, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड खुर्द गावात आज होणार नवीन जुगाराच्या अड्ड्याचा शुभारंभ. अवैधधंदे बंद करा नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करा कुऱ्हाड गावातील महिलांची ...

    December 6, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    निंभोरी येथे आचारसंहितेचा भंग; पाचोरा तहसिलदारांकडे तक्रार

    January 17, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

    April 9, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    खेडीढोक येथील सरपंचावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल. खेडीढोक येथील रहिवाशी धनसिंग पाटील यांना केले होते आत्महत्येस ...

    January 29, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणक रिंगणात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने. भाग (२)

  • क्राईम जगत

    पाचोरा पोलिस स्टेशनला बेवारस दुचाकी , ओळख पटवा व घेऊन जा .

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा.येथील ग्रामपंचायत सदस्य डॉ.नितीन चव्हाण अपात्र.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज