सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पंधरा हजाराची लाच तलाठ्यास भोवली. अमळनेर तालुक्यातील घटना.

पंधरा हजाराची लाच तलाठ्यास भोवली. अमळनेर तालुक्यातील घटना.

By Satyajeet News
January 13, 2021
165
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका शैक्षणीक संस्थेची जागा शेतजमीनीवर होती. शेतजमीनीवर असलेल्या त्या संस्थेला दंड भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. संस्था चालकाने नोटीसीनुसार महसुल विभागाकडे नियमानुसार ३२ हजार ४२६ रुपयांचा दंड देखील भरला. मात्र दंड भरल्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात तलाठ्याने संस्था चालकास १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
अमळनेर तालुक्यातील त्या संस्था चालकास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे शैक्षणीक संस्था चालकाने थेट लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेत योग्य ती कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली. त्यानुसार योग्य ती कायदेशीर पुर्तता केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात १५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना जवखेडा ता. अमळनेर येथील तलाठी मुकेश सुरेश देसले यांना अडकले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर पुढील कारवाईचा फास आवळण्यात आला.
लाच लुचपत प्रतिबंधक जळगाव विभागाचे उप अधिक्षक गोपाल ठाकुर यांच्या अख्त्यारीखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. कॉ. सुरेश पाटील, पो. ना. मनोज जोशी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो. ना. जनार्धन चौधरी, पो. कॉ. प्रविण पाटील, पो. कॉ. नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

*महासूर्याची ऊर्जायनी- राष्ट्रमाता जिजाऊ* *”मृत्यूकार” विनोद ...

Next Article

अंबे वडगाव परिसरातील एअरटेल ग्राहक त्रस्त, महत्त्वाचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    १५ ऑगस्ट सालाबादप्रमाणे साजरा करेल पण ‘हर घर तिरंगा’ सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे अभिमान हाटकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

    August 5, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भोकरी, वरखेडी येथून आयशर गाडी चोरीला, वाहनधारकांमध्ये घबराट.

    March 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    लोहारी येथील घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

    April 24, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वऱ्हाड निघाल पाचोरा पोलीस स्टेशनला, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्री. अभयसिंह देशमुख यांची सट्टा पेढीवर कारवाई.

    April 13, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरसाडे येथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी राठोड कुटुंबियांवर केला प्राणघातक हल्ला, महिलेसह दोन जखमी.

    September 12, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भाग्यलक्ष्मीनगर भागातील बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी लांबवला ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल.

    July 9, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    मरीआई मातेच्या यात्रेनिमित्त कोल्हे येथे लोकनाट्य तमाशा व कुस्त्यांची दंगल.

  • क्राईम जगत

    पाचोरा येथे बॅटरीची चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले; एक फरार.

  • पाचोरा तालुका.

    पुरवठा विभागात सावळा गोंधळ, पाचोरा तालुक्यात तांदूळाचे उत्पादन दाखवा व बक्षीस मिळवा, हरीभाऊ पाटील यांचे आव्हान.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज