सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आरोग्य
Home›आरोग्य›पाचोऱ्यात २६ रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा.

पाचोऱ्यात २६ रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा.

By Satyajeet News
January 25, 2022
1061
0
Share:
Post Views: 160
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२२

आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ५० लक्ष रुपायांच्या ऑक्सिजन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते दिनांक २६ जानेवारी २०२२ बुधवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, जिल्हा शक्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत.

तरी नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास कोरोनाचे नियम पाळून उपस्थिती देण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

नगरपंचायत, नगराध्यक्षपद आरक्षण सोडत गुरूवारी होणार.

Next Article

पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी मा.श्री.शिवाजी शिंदे.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आरोग्य

    बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे हरीभाऊ पाटील यांचे उपोषण सुरु.

    June 13, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे, भाविकांच्या पदरी निराशा.

    July 10, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत

    चैतन्यमूर्ती कै. ना.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांची पाळधी गावातील गजाननराव गरूड पतसंस्थेत जयंती साजरी.

    October 3, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा बसस्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व रोटरी क्लब पाचोरा तर्फे, कुपोषित बालक तपासणी शिबिराचे आयोजन.

    December 19, 2024
    By Satyajeet News
  • आरोग्य

    महिलांमध्ये माती खाण्याच वाढत व्यसन आरोग्यासाठी हानिकारक.

    June 3, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • जामनेर तालुका

    कापूस खरेदी सुरु करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार, शेंदुर्णी येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी परिसरात अंगणवाडी शालेय पोषण आहारातील पिवळ्या तांदूळाचा काळाबाजार.

  • शैक्षणिक

    राज्यातील शाळांमध्ये लगेच ‘या’ उपाय याेजना करा, हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज