सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›आई~वडीलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी बांधून दिली पिण्याच्या पाण्याची टाकी.

आई~वडीलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी बांधून दिली पिण्याच्या पाण्याची टाकी.

By Satyajeet News
January 2, 2021
869
0
Share:
Post Views: 31
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.


दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२१
वरखेडी येथील प्याराबाई धनराज बडोला धनराज बडोला माध्यमिक विद्यालयात गेल्या बर्‍याच दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती. यासाठी वरखेडी गावातील दानशूर व्यापारी किलाचंद भिकचंद जैन यांनी या समस्येची दखल घेत स्वर्गीय माता-पिता भिकचंद सुरजमल जैन व लिलाबाई भिकचंद जैन यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून देत आहेत.यानिमित्ताने दि.३१ डिसेंबर रोजी शेंदुर्णी सेकं.एज्युकेशन को-ऑप.सोसायटी मर्यादित चे सचिव सतिष काशिद यांच्या प्रमुख उपस्थितीत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी उज्वलाताई काशिद,वसतीगृह सचिव कैलास देशमुख,वरखेडी गावचे माजी उपसरपंच संतोष पाटील,देणगीदार किलाचंद भाऊ जैन,लोकमत पत्रकार हेमशंकर तिवारी,सावखेडा बु|| गावचे सामाजिक कार्यकर्ते भरत परदेशी,कल्पेश जैन बेटावद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. ब्राम्हणे,बडोला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.आर.शिंपी, पर्यवेक्षक ए. बी.ठोके,सर्व शिक्षक, शिक्षिका यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी किलाचंद जैन यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमीपूजन करून श्रीफळ वाढवून कुदळ मारून श्रीगणेशा करण्यात आला.किलाचंद जैन यांचे संस्थेच्या वतीने संस्था सचिव यांनी आभार मानले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य ...

Next Article

सावित्रीबाई फुले जिल्हाआदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    गरज नसतांना घरा बाहेर निघू नका , स्वताः सह इतराची काळजी घ्या , उल्लंघन केल्यास कठोर पोलिस कारवाई.(पो.नि. प्रतापराव इंगळे.)

    March 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मालखेडा येथील मार्ग निवाऱ्याचा वापर चक्क लाकडे ठेवण्यासाठी, प्रवाश्यांची गैरसोय.

    May 29, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन १९७२ च्या काळातील रस्त्याची ओळख करुन देण्यासाठीचा प्रयत्न सफल.

    July 16, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माजी पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते चेतन जैन यांचा सत्कार.

    January 14, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील रेल्वे समस्याबाबत काँग्रेसतर्फे रेल्वे मंत्र्यांना साकडे .

    January 23, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे पोलीस स्टेशनच्या टीमला कोरोणा योद्धा सन्मान

    October 22, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या मोटार सायकल वाहना मध्ये तुमचे वाहन नाही ना? याबाबत खात्री करा नाही तर ,होणार लिलाल.

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आज ११९४ जणांना संसर्ग; १२२४ जणांची कोरोनावर मात.

  • Uncategorized

    ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज