सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

माझा सिंधुदुर्ग
Home›माझा सिंधुदुर्ग›जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन 

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन 

By SURAJ DEOHATE
February 7, 2023
1
0
Share:
Post Views: 96
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

सिंधुदुर्गनगरी

जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची या कक्षाकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.अशी माहिती विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने यांनी दिली. 

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदन इत्यादी कार्यवाहीमध्ये अधिक लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय त्वरीत सुरु करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

तरी यापुढे सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री महोदय यांना सादर करावयाचे आपले दैनदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील प्राप्त होणारे अर्ज, निवेदन मंत्रालय,मुंबई येथे सादर न करता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सिंधुदुर्ग येथे सादर करावीत. असे आवाहन पदसिध्द विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; दोन बड्या नेत्यांमधील वाद ...

Next Article

भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • माझा सिंधुदुर्ग

    कुडाळ शहरातील कुटुंबांची माहिती गोळा करायला येणाऱ्यांना सहकार्य करा:- मुख्याधिकारी

    February 16, 2023
    By SURAJ DEOHATE
  • धार्मिकमाझा सिंधुदुर्ग

    नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE
  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    डंपरने ५ महिलांना उडविले; एक महिला झाली ठार

    February 9, 2023
    By SURAJ DEOHATE
  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाईल गेला चोरीला

    February 9, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    बिबवणे येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा १२ प्रकट दिन व दत्तात्रय सोहळा सुरू

    February 6, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    श्री संत बाळूमामा पादुका दर्शन व भंडारा उत्सवाला सुरुवात

    February 6, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात तलाठी, सर्कल व महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संमतीने गौण खनिजाची अवैध उचल, जे. सी. बी, ट्रॅक्टर मालकांची चांदी.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते लाॅकडाऊन आमदार पर्यंतचा राजकीय प्रवास – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

  • Uncategorized

    कोरोना लसीकरण केल्याचा पुरावा पाहिल्याशिवाय देऊ नये.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज