सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorizedमहाराष्ट्र
Home›कृषी विषयक›Uncategorized›अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद .

अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद .

By Satyajeet News
December 8, 2020
185
0
Share:
Post Views: 32
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)दिल्ली येथे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाठिंबा म्हणुन आज सकाळी ८ वाजेपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
शाळा, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, लॅब, बॅंका, शासकीय कार्यालये, दुध डेअरी हे वगळता शहरातील विविध किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्र, कापड दुकाने, मोबाईल शाॅप, सलुन, पान टपरी, अशा दुकानदारांनी आपली दुकाने बंदच ठेवली होती. या एकदिवसीय बंदला यशस्वी करण्यासाठी पाचोरा – भडगाव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी शहरातील चौकाचौकात उभे राहुन व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना आप आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल , पदमसिंग पाटील, गणेश पाटील,अमजद पठाण , दिपक पाटील, पप्पू राजपूत,अझहर खान , विकास पाटील, सचिन सोमवंशी,नंदू सोनार , अविनाश भालेराव, विकास वाघ, यांचे सह महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा नोंदविला आहे. पाचोरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

चिंचखेडा येथे भरदिवसा ५ लाख ५० हजाराच्या ...

Next Article

शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाची घंटा खणाणली.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    उपशिक्षणाधिकारी जळगाव यांच्या चौकशी अहवालातून बोगस शिक्षक भरतीचा खरं गौडबंगाल आलं समोर !

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    उद्यापासून वरखेडी येथील गुरांचा बाजार भरणार पशुधन पालक व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. प्रशासक मंडळाच्या प्रयत्नांना यश.

    June 9, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    २८ डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय १६ वे अधिवेशन, महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. किशोरजी रायसाकडा.

    December 26, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जामनेर व पाचोरा तालुक्यात धर्मस्थळांवर अंधश्रद्येचा बाजार, अंधश्रद्धा निर्मुलन समिती लक्ष देईल का ?

    February 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

    February 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मोठी बातमी! कोरोनाची वाढती संख्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले मोठे संकेत.

    February 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    लोहारी जवळ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कापसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली.

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील तेली समाज विकास महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

  • ब्रेकिंग न्यूज

    ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संस्थेत शिक्षणसेवक भरती वशिलेबाजी न करता पारदर्शक व्हावी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज