सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›चिंचखेडा येथे भरदिवसा ५ लाख ५० हजाराच्या ऐवजासह २० हजाराची रोकड लंपास.

चिंचखेडा येथे भरदिवसा ५ लाख ५० हजाराच्या ऐवजासह २० हजाराची रोकड लंपास.

By Satyajeet News
December 8, 2020
1146
0
Share:
Post Views: 51
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१२/२०२०
चिंचखेडा येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात घुसुन ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख लांबविल्याची घटना घडली असुन पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचखेडा खु” येथील प्रकाश पाटील यांचे रस्त्याला लागुनच घर आहे. काल घरात कुणीच नसतांना अज्ञात चोरट्याने शिताफीने घरात प्रवेश करुन घरातील गोदरेज कपाटातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे २ जोड टोंगल, १० हजार रुपये किंमतीचे कॅप, २० हजार रुपये किंमतीचे डोरल पोत, ७२ हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २० हजार रुपये किंमतीचा चपला हार, ४० हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र, ३६ हजार रुपये किंमतीच्या दोन जोड बाळ्या, २० हजार रुपये किंमतीची अंगुठी, १२ हजार रुपये किंमतीचे कानातील एक जोड, अशा ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख असे मिळुन ५ लाख ७० हजाराचा ऐवज लंपास केलल्याची घटना घडली.
घरातीलच एका छोट्या लेदर बॅगेत ठेवलेले एक सोन्याची चैन, एक नैकलेस व दोन अंगठ्या, एक सोन्याची कॅप व ३ हजार रुपये रोख मिळुन आले आहेत.
प्रकाश पाटील यांना काल सायंकाळी लक्षात आल्याने त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहे. गावात एकच खळबळ उडाली होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भावपूर्ण श्रद्धांजली

Next Article

अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    बेदम हाणामारीत भडगावच्या तरूणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    नगरदेवळा,आखतवाडे शिवारात जुगार अड्ड्यांवर धाड ; पावणे नऊ लाखांचा माल हस्तगत.

    May 14, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पारोळा ते भोंडण रस्त्यावर जिवघेण्या अवैध वाहतूकीला आशिर्वाद कुणाचा.

    September 11, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    टवाळखोराने अंबे वडगाव पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फोडली, लवकर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल होणार.

    May 9, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    प्लॅॉटच्या परस्पर विक्रीप्रकरणी गुन्हा

    November 21, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरखेडी गावात मागील तीन दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरुच, ग्रामस्थ व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण.

    August 3, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    मुलगी पहायला गेले, अन लग्न लावून आले.मुस्लीम समाजाचा आदर्श निकाह.

  • क्राईम जगत

    नाकाबंदी दरम्यान अनाधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाचोरा पोलीसांच्या दबंग कारवाईत ३० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

  • महाराष्ट्र

    माणुसकी समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त ३० डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व सेवा गौरव पुरस्कार सोहळा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज