शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाची घंटा खणाणली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२०
महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या जामनेर तालुक्यातील गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात शासन आदेशानुसार इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात आले इयत्ता ९ वी व ११ वी वर्ग चे वर्ग सोमवार बुधवार शुक्रवार सर इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवार अशा पद्धतीने भरण्यात आले यावेळी शासनाने दिलेल्या सर्व निकष याचे तंतोतंत पालन करण्यात आलं व विद्यालयाची सुरुवात करण्यात आले सर्वप्रथम विद्यार्थी विद्यालयात येणे अगोदर त्याचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात करण्यात आले सैनी टाईज करण्यात आले ऑक्सि मीटरने ऑक्सिजन ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात आली व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग ठेवून एका बेंचवर एक अशा पद्धतीने वर्गात बसवण्यात आले आले वर्गात बसवण्यात आले आले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा चांगल्या प्रकारचा होता यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एसपी उदार यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले व कोणत्या पद्धतीने आपल्याला आपल्या या विद्यालयाची सुरुवात करायची आहे कोणत्या गोष्टींचं पालन करायचे पालन करायचे आहे याबद्दल माहिती सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एसपी उदार उपमुख्याध्यापक एस सी चौधरी पर्यवेक्षक आर एस परदेशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.