ॲड. अविनाश सुतार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सचिव पदी निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२३

माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांचे खंदे समर्थक, पाचोरा शहरातील नामांकित कायदेतज्ञ ॲड. अविनाश सुतार यांची माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सचिव पदी निवड केली आहे. या निवडीबद्दल ॲड. अविनाश सुतार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या