विटनेर जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी मा. श्री. नितिन ब्रम्हेचा तर उपाध्यक्षपदी मा. श्री. डॉ. राजु कोठारी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२३
जळगाव जिल्ह्यातील विटनेर येथील जैन श्रावक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत जेष्ठ, श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी जैन श्रावक संघाची सुत्रे नव तरुणांच्या हाती देत विटनेर जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी मा. श्री. नितिन सुभाषचंद्र ब्रम्हेचा, उपाध्यक्षपदी मा. श्री. डॉ. राजू मिश्रीलाल कोठारी, कोशाध्यक्ष मा. श्री. योगेश सुरेशचंद्र कोठारी, खजिनदार मा. श्री. गिरीश सुभाषचंद्र कोठारी, सचिव मा. श्री. निरज हरकचंद कोठारी, सहसचिव मा. श्री. लोकेश विनोदकुमार लोढा, महामंत्री मा. श्री. सतीश रमेशचंद्र दुधावर, महामंत्री या. श्री. जीवन केसरीमल चोपडा, महामंत्री मा. श्री. चेतन विजय बोरा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.